chandrakant raghuwanshi 
महाराष्ट्र

भाजपने कॉग्रेससोबत हात मिळवणी; शिवसेना नेत्‍याचा आरोप

भाजपने कॉग्रेससोबत हात मिळवणी; शिवसेना नेत्‍याचा आरोप

दिनू गावित

नंदुरबार : भाजपने कॉग्रेससोबत हात मिळवणी करत धुळे– नंदुरबार संयुक्त मध्यवर्ती बॅकेत सत्ता काबीज केली. असा आरोप शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. (nandurbar-news-BJP-joins-hands-with-Congress-Shiv-Sena-leader-accused)

धुळे– नंदुरबार जिल्‍हा बँकेत महाविकास आघाडीच्या विरोधी शेतकरी संघर्ष पॅनलेचे चंद्रकांत रघुवंशी हे प्रमुख होते. त्यांच्यासह तब्बल चार कट्टर शिवसैनिकांचा जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत विजय झाल्याने पहिल्यांदाच धुळे– नंदुरबार मध्यवर्ती बॅकेत शिवसेनेने जोरदार एन्ट्री केली आहे. परंतु, भाजपने कॉग्रेससोबत हात मिळवणी करत धुळे– नंदुरबार संयुक्त मध्यवर्ती बॅकेत सत्ता काबीज केल्याचा आरोप शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

जबाबदारी यशस्‍वी पार पाडू

जिल्हा बॅकेच्या करभारावर चाप ठेवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनी आमच्यावर दिली असून आम्ही यशस्वी पार पाडू; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास बॅकेस भाग पाडले जाईल, असे यावेळी चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. त्याचबरोबर धुळे नंदुरबार संयुक्त असलेली जिल्हा बँक एक नंदुरबार जिल्ह्यासाठी वेगळी करण्यात देखील आहे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : दिवसातील 'ही' १० मिनिटे ठरू शकतात धोकादायक, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! १,८००० रुपये बोनस आणि DAच्या निर्णयाने खात्यात जमा होणार बंपर रक्कम?

Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज महत्त्वाची बैठक

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT