Women's Day Saam tv
महाराष्ट्र

Women's Day: महिला दिनी मुलीचा जन्म; मुलीचा संपूर्ण खर्च करणार हॉस्पिटल

महिला दिनी मुलीचा जन्म; मुलीचा संपूर्ण खर्च करणार हॉस्पिटल

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : जागतिक महिला दिवस नंदुरबार शहरातील स्पर्श रुग्णालयामार्फत अनोख्या पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त (Womens Day) स्पर्श या रुग्णालयात मुलगी (Nandurbar News) जन्माला आल्याने त्या मुलीच्या संपूर्ण खर्च रुग्णालयामार्फत केला जाणार आहे. (Breaking Marathi News)

सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्‍या जात असतात. मात्र अनेक कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला आल्याने कुटुंबांना मुलगी नकोशी वाटत असते. त्यामुळे या मुलींचे देखभाल देखील चांगल्या प्रकारे केली जात नाही. असे अनेक गैरसमज मुलींबद्दल लोकांमध्ये झाले आहेत. याच्यात विचार करून नंदुरबारच्या डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. प्रीती ठाकरे या डॉक्टर दांपत्याने या वर्षापासून मुलगी 8 मार्चला जन्माला आल्याने संपूर्ण खर्च रुग्णालयाकडून करणार आहे.

दोन मुलींचा जन्‍म

रुग्णालयात आज २ महिलांच्या मोफत प्रसुती करण्यात आली असून त्या महिलांनी मुलींना जन्म दिला आहे. त्‍यांचा खर्च रुग्णालय करत आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आणि महिलांना मुलीबद्दल जनजागृती केली जाणार आहे. उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक नवीन आदर्श ठरणार आहे. स्पर्श रुग्णालयाकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे बोध घेत दुसऱ्या रुग्णालयात देखील घ्यावी अशीच अपेक्षा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ९०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Women’s World Cup : ३ पराभवानंतरही संधी कायम, उपांत्य फेरीचं तिकिट कसं मिळणार? वाचा संपूर्ण गणित

ठाकरे गटाला दिवाळीत बंपर लॉटरी! भाजपमधील महिला नेता शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

SCROLL FOR NEXT