Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu News : दिव्यांगांसाठी बच्चू कडूच सरकार विरोधात उभे; निधी खर्च होत नसल्याने दिला उपोषणाचा इशारा

Nandurbar News : दिव्यांगांसाठी बच्चू कडूच सरकार विरोधात उभे; निधी खर्च होत नसल्याने दिला उपोषणाचा इशारा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  
नंदुरबार
: राज्य सरकारच्या उत्पादनाचा ५ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा कायदा असतानाही (Nandurbar) राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने दिव्यांगांच्या निधी संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा (Bachchu Kadu) बच्चू कडू यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत आमदार बच्चू कडू नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे दिव्यांग मेळाव्यात बोलत होते. सरकारने येत्या काही दिवसात निधीच्या संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास सरकारच्या विरोधातही बेमुदत उपोषण करू आणि सरकारला जागा दाखवू; असा इशारा त्यांनी नंदुरबारच्या मेळावातून दिला आहे. आमदारांच्या निधीतूनही जवळपास दरवर्षी ३० लाख रुपये दिव्यांगांसाठी खर्च करणे गरजेचे असते. मात्र राज्यातील ९९ टक्के आमदार हा निधी खर्च करत नसल्याचे समोर आले असल्याचे कडू यांनी सांगितले

गुवाहाटीला गेल्याने दिव्यांग मंत्रालय 
गुवाहाटीला जाऊन आम्ही पन्नास खोके म्हणून बदनाम झालो. मात्र गुवाहाटीला मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालयाच्या आश्वासन दिल्यामुळे गेल्याचं सांगितले. आपण राज्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंकडे ही मागणी केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा ही आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT