Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: गर्दीचा फायदा घेत आरोपी पोलीस स्टेशनमधून फरार

गर्दीचा फायदा घेत आरोपी पोलीस स्टेशनमधून फरार

दिनू गावित

नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या (Police) पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या गर्दीचा फायदा घेत धडगाव पोलीस (Dhadgaon Police) स्टेशनमधुन एका आरोपींने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

धडगाव पोलीस स्टेशनमध्ये ३५४ कलम अंतर्गत दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी इंदास जुजाऱया पावरा (रा. बिजरी पावरापाडा) याला न्‍यायालायाने १४ दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली होती. आरोपीस जिल्हा कारागृह (Nandurbar) नंदुरबार येथे दाखल करण्यापुर्वी त्याचा वैद्यकीय अहवाल बनविण्याकामी त्याला धडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

गर्दीचा फायदा घेत पलायन

मोठा फौजफाटा असतांना देखील आरोपीचे थेट पोलीस स्टेशनमधुन झालेले पलायन हे धडगाव पोलीसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याचा पोलीसांनी शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT