Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना
Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना आज मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. विधीवत पुजेअर्चेसह रथामध्ये दादा गणपती विराजमान झाले. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे काळ्यामाती पासुनच मंडळाचे सदस्य गणरायाची मुर्ती साकारत असतात.

हे देखील पहा :

आज मुर्ती स्थापनेनंतर गणरायाला पारंपारीक आभुषणाचा साज देण्यात आल्याने भक्तांनी सकाळपासुनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दादा गणपती प्रमाणेच मानाचा बाबा गणपतीची देखील स्थापना झाली आहे. या मंडळाला देखील यंदा 138 वर्षे पुर्ण होत आहेत. ही मुर्ती देखील काळ्यामाती पासुनच मंडळाचे कार्यकर्ते तयार करत असतात.

दादा, बाबा प्रमाणाचे मानाचे गणपती असलेल्या काका, मामा आणि तात्या गणपती मडंळाने आपल्या गणरायांची स्थापना केली आहे. या गणपती मडंळांना देखील शतोकत्तर परंपरा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बेवारस मुलांचं संगोपन करणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

Name Astrology: z अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक कसे असतात?

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT