Nandurbar News Vijaykumar Gavit Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यात लवकरच रिक्त पद भरती; आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

नंदूरबार जिल्ह्यात लवकरच रिक्त पद भरती; आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू या आरोग्याच्या समस्या दूर होतील. त्यासोबत (Education) शिक्षणासाठी शेती कामासाठी लागणारे दाखले रिक्त पद भरल्यामुळे वेळेवर मिळतील. यामुळे लवकरच रिक्त पद भरले जातील; असे (Vijaykumar Gavit) राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्हा सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये बसलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या आणि शेतीशी निगडित असलेल्या समस्या उद्भवत असतात. मात्र दुर्गम भागात सुविधा नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी यावा लागत असतो.

नागरीकांचा फायदा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्याने नागरिकांचे काम वेळेवर होत नाही आहेत. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. एक अधिकारी दोन ते तीन विभागाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन आता लवकरच रिक्त पद भरणार आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना याच्या मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर तानाजी मुटकुळेंच्या दाव्याने खळबळ, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT