महाराष्ट्र

Nandurbar Accident: दोन दुचाकींची समोरासमोर धडक; बाइकचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू

Nandurbar Accident: या दोन्ही दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की, यात दोन्ही मोटरसायकली चुराडा झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सागर निकवाडे)

Nandurbar Bike Accident : नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. म्हसावदहुन पाटळदा गावाकडे जाणाऱ्या दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीत इस्लामपूरच्या उपसरपंचाच्या समावेश आहे. या दोन्ही दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की, यात दोन्ही बाइकचा चुराडा झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT