Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: पादचाऱ्याला रिक्षाची मागून धडक; इसमाचा जागीच मृत्यू

Nandurbar News : पादचाऱ्याला रिक्षाची मागून धडक; इसमाचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यालगत असलेल्या कुंभारवाडा फाट्याजवळ (Nandurbar) भरधाव वेगाने येणाऱ्या ॲपेरिक्षाने एका पादचाऱ्याला मागून जोरदार (Accident) धडक दिली. यात एका ५८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Live Marathi News)

नंदुरबार- विसरवाडी रस्त्यावर वैयक्तिक कामासाठी रस्त्याने जात असलेल्या विक्रम गावित या ५८ वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्याने बेशिस्त पद्धतीने भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. त्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.  

रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल 

घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले झाले. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनेची माहिती मिळतात मृत व्यक्तीचा नातेवाईकांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे. धडक देणाऱ्या ॲपेरिक्षा चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT