Nanded News Video saam tv
महाराष्ट्र

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

Nanded News : नांदेडमधील रेणापुरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून 'तेरे जैसा यार कहा' हे गाणं गायले होते. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

Yash Shirke

Nanded : दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्याने एका तहसीलदारावर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदाराचा गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर त्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.

नांदेडमधील तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी खुर्चीवर बसून 'तेरे जैसा यार कहा' हे गाणं गायले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांकडून रेणापुरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Velvet Cake Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, स्पाँजी आणि क्रीमी रेड वेलवेट केक, वाचा रेसिपी

Congress : काँग्रेसचा धक्कादायक निर्णय! भाजपमध्ये गेलेल्या ७९ नेत्यांवर निलंबनाची कारवाई; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत पगारात मोठी वाढ होणार, 8व्या वेतन आयोगातील 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संभाव्य गणित समजून घ्या

Toilet Direction: टॉयलेटची योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT