Nanded Crime News Updates Saam Tv
महाराष्ट्र

Nanded: बाजारपेठेत थरार; नागरिकांसह पाेलीसांनी पंजाबच्या लुटे-यांना पकडले

या घटनेचा अधिक तपास वजिराबाद पोलीस करीत आहेत

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) शहरातील मुख्य बाजारपेठेतील वजिराबाद येथील एका नामांकित दुकानात लुट झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पाेलीसांनी (nanded police) तात्काळ तपास करीत दाेघांना अटक (arrest) केली आहे. (nanded latest marathi news)

घटनास्थळावरुन आणि पाेलीसांनी दिलेली माहिती अशी : बाजारपेठेतील लाईफ स्टाईल या दुकानात ग्राहक बनून आलेल्या दोघांनी व्यवस्थापकास चाकुचा धाक दाखवून लुटले. त्यामुळे व्यवस्थापकाने मदतीसाठी आराेळी ठाेकली.

दुकानातून माेठा आवाज आल्याने नागरिकांनी चाकुचा धाक दाखवून लूटणाऱ्या एकास पकडले तर दुसऱ्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. दोन्ही संशयित पंजाब (punjab) येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात दाेघांवर (vajirabad police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT