Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

मंत्री एकनाथ शिंदेंचे जाळले पोस्टर; बंडखोरांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मंत्री एकनाथ शिंदेंचे जाळले पोस्टर; बंडखोरांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

संतोष जोशी

नांदेड : बंडखोरांच्या विरोधात शिवसेनेने नांदेडमध्‍ये आंदोलन केले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर जाळून निषेध केला. यासोबतच बंडखोर आमदार कल्याणकर यांच्या पोस्टरला शिवसैनिकांनी जोडे (Nanded) मारत तिव्र निषेध केला. (nanded news Shiv Sena agitation against the rebels MLA)

नांदेडमध्ये आजही शिवसैनिकांनी आयटीआय चौकात बंडखोर (Shiv Sena) शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्‍या विरोधात आंदोलन केले. शिवसैनिकांची विश्रामगृहावर बैठक झाली बैठकी नंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी तिव्र आंदोलन केले.

शिवसैनिकांनी बंडखोरांना विरोधात जोरदार घोषणा देत कल्याणकर यांच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर शिंदे आणि कल्याणकर यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT