BJP Saam tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये भाजपकडून विजयी रॅली; फटाक्यांची आतषबाजी

नांदेडमध्ये भाजपकडून विजयी रॅली; फटाक्यांची आतषबाजी

संतोष जोशी

नांदेड : राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणल्याने नांदेड शहरात आज भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांचे स्‍वागत करत विजयी रॅली काढली. (nanded news BJP holds victory rally in Nanded)

नांदेडचे (Nanded) खासदार प्रताप पाटील चिखलीकर आज मुंबईवरुन रेल्वेने आल्यानंतर भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी चिखलीकरांचे जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत शहरातून भव्य विजयी रॅली काढत (Narendra Modi) नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने सत्तांतारचा चमत्कार घडवून आणल्याची प्रतिक्रीया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली. रॅलीत मोठ्यासंख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती

Maharashtra News Live Update: डी. वाय पाटील यांना पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

SCROLL FOR NEXT