Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: कारवाई करायला थांबविली गाडी; तरुणाने असे काही केले आरटीओंनी काढता पाय घेतला

आरटीओने कारवाई करायला थांबविली गाडी; तरुणाने असे काही केले आरटीओंनी काढता पाय घेतला

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये आरटीओ कारवाई करत असल्याने एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना धर्माबाद येथे घडली आहे. (Letest Marathi News)

आरटीओ वाहन तपासणीत मारोती चिंचोलकर या तरुणाची माल वाहतूक करणारी पिकअप व्हॅन पकडली. आरटीओ (RTO) या वाहनावर कारवाईच्या तयारीत असताना मारोती चिंचोलकर याने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मारोती चिंचोलकर हा नांदेड येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. लॉकडाऊनमुळे तो गावाकडे आला आणि ऑटो चालवू लागला.

आरटीओचा काढता पाय

आरटीओने (Nanded News) कारवाई केली तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे कारवाई करु नये; म्हणून चक्क अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हा प्रकार पाहुन आरटीओने घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. या घटनेचा संपुर्ण व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT