Nanded News Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या अळ्या, अर्धापुर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील प्रकार

अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या आळ्या, अर्धापुर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील प्रकार

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : अंगणवाडीतील बालकांना शालेय पोषण आहार दिला जात असतो. परंतु, हा आहार निकृष्‍ट दर्जाचा दिला जात असल्‍याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. असा प्रकार (Nanded) नांदेड जिल्‍ह्यात देखील समोर आला असून शालेय पोषण आहारात (Poshan Aahar) अळ्या निघाल्या आहेत. (Tajya Batmya)

नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील लहान येथील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये पोषण आहारात अक्षरशः आळ्या निघाल्या आहेत. दरम्यान हा पोषण आहार या लहान बालकांनी खाल्‍ला आहे. तर काही बालकांनी न खाता घरी नेला असता पालकांच्या निदर्शनास आळ्या आढळून आल्या. या घटनेने पालकांनी संतापला व्‍यक्त केला आहे. या प्रकाराने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सदर प्रकाराची माहिती मिळताच लहान येथील आरोग्य आधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, महिला बालविकास प्रकल्‍प आधिकारी यांनी या अंगणवाडीला भेट दिली. संबधित दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT