Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: गर्भवती मुलीसह पित्‍याचा मृत्‍यू; महामार्गावरील खड्ड्यामुळे झाला अपघात

गर्भवती मुलीसह पित्‍याचा मृत्‍यू; महामार्गावरील खड्ड्यामुळे झाला अपघात

संतोष जोशी

नांदेड : मोटारसायकलवरून जात असताना रस्‍त्‍यावरील खड्ड्यामुळे पित्यासह गर्भवती मुलीचा मृत्यू झाल्‍याची हृदयद्रावक घटना घडली. लातूर- नांदेड महामार्गावर सदर घटना घडली आहे. रात्रीच्‍या सुमारास अपघात झाल्‍याने लवकर मदत मिळू शकली नाही. (Tajya Batmya)

नांदेडमध्ये (Nanded) मोटारसायकलसह खड्यात पडून पित्यासह- गर्भवती लेकीचा मृत्यू (Accident Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कंधार तालुक्यातील सोमासवाडी येथील बालाजी रासवते हे सात महिन्‍याची गर्भवती असलेल्या मुलगी राजश्री हिस उदगीर येथून आणण्यासाठी दुचाकीवर गेले. पिता व गर्भवती मुलगी दुचाकीने प्रवासाला निघाले होते.

दुचाकीसह दोघे खड्ड्यात पडले

दुचाकीवर सोमासवाडीकडे येत असताना लातूर- उदगीर राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु असलेल्या खड्यात दुचाकीसह दोघे पडले. रात्री उशिरा अपघात झाल्याने मदत मिळाली नाही. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

SCROLL FOR NEXT