Crime News saam tv
महाराष्ट्र

Nanded News: मुलीचं प्रेम प्रकरण समजलं, कुटुंबियांनी लेकीला क्रूरपणे संपवलं; धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं

नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार समोर आलाय.

Ruchika Jadhav

संतोष जोशी

Nanded News: नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार समोर आलाय. प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडील, भाऊ मामांनीच मुलीला मारून तिला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना पिंपरी महिपाल इथं घडलीय. पिंपरी महिपाल येथील विद्यार्थींनी शुभांगीचे नांदेडच्या आयुर्वैदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत प्रेम प्रकरण होते. ही बाब तिच्या कुटुंबियांना कळाली तसेच यामुळे मुलीचं जमलेलं लग्न मोडलं. (Latest Nanded News)

आपली बदनामी होत असल्याच्या रागातून वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भाऊ अश्या पाच जणांनी मुलीला ठार मारलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं. लिंबगाव पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता काल रात्री ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Muncipal Election : कोल्हापुरात झाली महायुती, कोणता पक्ष किती जागा लढणार? सांगलीत मात्र एका कारणानं फिस्कटलं!

Maharashtra Live News Update: महेंद्र थोरवे यांना सुनील तटकरेंशिवाय कोणी दिसतच नाही: आदिती तटकरे

ऐन निवडणुकीत अजित पवार 'नॉट रिचेबल'? राजकारणात खळबळ

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT