Crime 
महाराष्ट्र

बिडीओला मारहाण; उपसभापती विरोधात गुन्हा दाखल, संघटना आक्रमक

शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेने उपसभापतींच्या कृत्याचा निषेध नाेंदविला.

साम न्यूज नेटवर्क

- संताेष जाेशी

नांदेड : फाेन का बंद ठेवता असा प्रश्न विचारात बिलाेली येथील पंचायत समितीचे उपसभापतीने बिडीओस जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. बिडीओस धमकी दिल्याने अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने या प्रकरणी उपसभापतींचा निषेध नाेंदविला. nanded biloli crime news

पंचायत समितीच्या उपसभापती श्री. शकंर यंकम यांनी चक्क बिडीओला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. श्री. शंकर यांनी मला त्यांच्या निवासस्थानावर बोलावून तुमचा फोन बंद का ठेवता असे विचारात मारहाण केली. तसेच त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे बिडीओ प्रकाश नाईक यांना पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बिडीओ प्रकाश नाईक यांच्या तक्रारीनूसार उपसभापती शंकर यंकम यांच्या विरोधात बिलोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. बिडीओ नाईक यांना झालेल्या मारहाणीचा आणि दिलेल्या धमकीवरुन शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेने उपसभापतींचा निषेध नाेंदविला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT