nagpur university, exam, bhandara, gondia saam tv
महाराष्ट्र

Nagpur University Exam : नागपूर विद्यापीठानं रद्द केल्या परीक्षा; जाणून घ्या कारण

या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अभिजीत घोरमारे

Nagpur University Exam 2022 : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे नागपूर विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षा (exam) रद्द झाल्या आहेत. सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली हाेती. ती मान्य झाल्याने भंडारा जिल्ह्यातील पन्नास हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेले पूर परिस्थिती लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आज (मंगळवार) आणि (बुधवार, ता. 17) होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे विद्यापीठाचे उन्हाळी 2022 च्या परीक्षा सुरू असल्याने संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील पन्नास हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे अशी माहिती उदापुरे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT