Pankaja Dahane Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर 'एसआरपीएफ'चे कमांडंट पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांकडून चौकशी

पुणे पोलीस आयुक्तालय मध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे कार्यरत होते.

गोपाल मोटघरे

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस उपआयुक्त तसेच नागपूर एसआरपीएफ चे कमांडंट पंकज डहाणे (Pankaj Dahane) यांची पुणे पोलिसांनी (Police) चौकशी केली आहे.

रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांनी राज्यातील काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आणि आशिष देशमुख यांच्यासह पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांचे फोन टॅपिंग केल्या प्रकरणी पुण्यात (Pune) बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्तालय मध्ये पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांच्यासमवेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे कार्यरत होते. डाहाणे यांची पुणे पोलीस दलातील एसआयटीने (SIT) दोन तास चौकशी केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT