Nagpur School Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Nagpur School Bus Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली; अपघाताचं कारण आलं समोर

School Bus Accident News: नागपूरमधील एका स्कूल बसचा भीषण अपघात झालाय.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेलाय. अशात नागपूर येथून अपघाताची आणखीन एक बातमी समोर आली आहे. नागपूरमधील एका स्कूल बसचा भीषण अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील बडेगाव येथे विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. स्कूल बस मध्ये ८ विद्यार्थी होते. बस उलटल्याने सर्वच विद्यार्थी भयभीत झाले. मात्र तातडीने वाहन चालकाने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित खाली उतरवले आहे.

अपघातात काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला देखील मार लागलाय. उपचारासाठी त्याला नागपूरात (Nagpur) हलवण्यात आलं आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT