पाकिस्तानच्या मस्जिदी आणि मदरश्यातून तालिबान्यांचा जन्म! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

पाकिस्तानच्या मस्जिदी आणि मदरश्यातून तालिबान्यांचा जन्म!

सत्तर हजार तालिबान्यांचा जन्म पाकिस्तानच्या मस्जिदी आणि मदरश्यातून झाला असल्याचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांत आणि अखंड भारत संकल्प दिवस व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना प्रवीण तोगडिया यांनी हे वक्तव्य केले आहे.

हे देखील पहा -

प्रवीण तोगडिया म्हणाले की, हिंदू संकटात आहेत, तालिबानी कसे निर्माण झाले तर पाकिस्तानमध्ये मदरसा आणि मस्जिद मध्ये शिकणारे विद्यार्थी यांना ट्रेनिंग पाकिस्तान मधल्या तीन मदरशांमधून देण्यात आले आणि हे तालीबानी तयार झाले आहेत.

त्यांचं वास्तव्य भारतात देखील असून ते भारतामध्ये यूपीमध्ये हरिद्वारसह इतर ठिकाणी राहत असल्याचा दावा तोगडियांनी केला आहे. हे बोलतेवेळी त्यांनी तबलिकी जमातीचा संबंध तालिबान्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी महिला मदरशा मधून 70000 तालिबानी पैदा करून अमेरिकेच्या सैन्याला पळवून लावू शकतात तर भारतात 7 करोड ताब्लिक जमात आहे. त्यामुळे या सगळ्यांवर प्रतिबंध लावला पाहीजे असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT