Nagpur, Kids, Police SaamTv
महाराष्ट्र

New Born Baby : बाळ पळविणा-या दाम्पत्याने स्वत:च्या मुलीला साठ हजारांत विकले, पाेलिसांची माहिती

पाेलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समाेर आली आहे.

संजय डाफ

Nagpur Crime News : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात जन्मदात्या मुलीची साठ हजार रुपयांत विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा पाेलिस (police) कसून तपास करीत आहेत.

नवजात बालकांची (kids) खरेदी-विक्री करणा-या रॅकेटचा पाेलिसांनी पर्दाफाश केला हाेता. याच रॅकेटच्या माध्यमातून व्यवहार झालेल्या एका बाळाचा (मुलीचा) शोध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे. बाळ दत्तक देण्याच्या नावाखाली त्याची विक्री झाल्याची माहिती समाेर येत आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार योगेंद्र कुमार प्रजापती आणि त्याची पत्नी रिता या बाळ पळविणाऱ्या दाम्पत्याने स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीचा (girl) साठ हजार रुपयांत सौदा केला हाेता. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी स्वतः च्या मुलीची विक्री केल्याची कबूली दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT