नागपूर पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपूर पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त

नागपूर पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर Nagpur पोलिसांनी Police गांजाची drugs तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक Arrested केली आहे. हा आरोपी दिल्लीच्या Delhi भंगारच्या दुकानांमध्ये वाहन चालकाचे काम करायचा पण लॉक डाऊन Lock Down मध्ये दुकान Shop बंद झाल्याने, तो बेरोजगार झाला. त्यामुळे तो या गांजा तस्करीकडे वळला.

हे देखील पहा-

काल सायंकाळी ५ च्यासुमारास नागपूर पोलिसांनी विशाखापट्टनमवरून Visakhapatnam दिल्लीला कार ने गांजा घेऊन जात असताना, चालकासहित गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कारमध्ये १४.८९ लाखांचा गांजा या कारमधून पोलिसांनी जप्त केलेला आहे. कारमधून गांजा सोबतच फेनिरामाइन मेलेट नामक एलर्जी रोधक इंजेक्शन, ६ बोरी आणि १०० किलो गांजा तसेच अन्य सामग्री सहित २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी जावेद हा दिल्लीचा रहिवाशी असून, त्याच्याविरुद्ध नागपूरच्या बेलतारोडी Beltarodi पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT