Nitin Gadkari Saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari: तो दिवस दूर नाही, लोक ड्रोनने विमानतळावर जातील; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

तो दिवस दूर नाही, लोक ड्रोनने विमानतळावर जातील; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मंगेश मोहिते

नागपूर : ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. त्यामुळे तो दिवस दुर नाही की चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील; असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलताना मांडले. (Live Marathi News)

नागपूरात फॉरचून फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. आज शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोचा ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो; यासारखी अनेक कामं ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.

मिहानमध्ये १ लाख लोकांना रोजगार

नागपूरात मिहानमध्ये ३१ मार्चला इन्फोसिसच उद्‌घाटन करणार असून त्यातून ५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. मिहानच्या माध्यमातून ८७ हजार जणांना रोजगार मिळाला असून पुढील निवडणुकीला समोर जाण्यापुर्वी १ लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल; असा संकल्प असल्याचा केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी बोलतांना म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT