Nagpur crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: महिलेच्या गळ्यातली सोन्याची साखळी तोडली; पुढे जावून दुचाकीमुळे सापडला नागरीकांच्‍या ताब्‍यात

महिलेच्या गळ्यातली सोन्याची साखळी तोडली; पुढे जावून दुचाकीमुळे सापडला नागरीकांच्‍या ताब्‍यात

मंगेश मोहिते

नागपूर : रस्‍त्‍यावर एका महिलेच्या गळ्यातली सोन्याची साखळी चोरी करत असताना आकाश ठाकूर या कुख्यात गँगस्टरला नागरिकांनी पकडले आहे. चैन चोरून पळून जात (Crime News) असताना दुचाकी अचानक बंद पडल्‍याने चोरटा नागरीकांच्‍या ताब्‍यात सापडला. (Tajya Batmya)

कुख्यात गँगस्टर राजा गौस सोबत हा नागपूर (Nagpur) मध्यवर्ती कारागृहातून 2015 साली पळून गेला होता. तो दुचाकी चोरी करून त्याच दुचाकीने चैन स्नैचिंग करायचा. गुन्हा झाला की तो दुचाकी कुठेही बेवारस सोडून द्यायचा. धंतोली (Nagpur Crime) परिसरात एका महिलेच्या गळ्यातून चैन चोरण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. पण दुचाकी बंद पडल्यामुळे आरोपीला घटना स्थळावरून पळता आले नाही.

पाच वाहन चोरी व चैन स्‍नॅचिंग

नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने आतापर्यंत पाच वाहने चोरल्याचे आणि तीन चैन स्नैचिंग केल्याची कबुली दिली. इतके वर्ष तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाले केले. त्यामुळे आता त्याला पुन्हा जेल ची हवा खावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वांगणी परिसरात रिमझिम पावसाची हजेरी

Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

SCROLL FOR NEXT