Nagpur Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : चालकांची होणार डोळे तपासणी; समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आरटीओचा पुढाकार

चालकांची होणार डोळे तपासणी; समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आरटीओचा पुढाकार

संजय डाफ

नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरील चालकांची डोळे तपासणी केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघात टाळण्यासाठी नागपूर (Nagpur) प्रादेशिक परिवहन विभागानं हा उपक्रम हाती घेतला आहे. (Live Marathi News)

बुलडाणा येथे बस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. शिवाय समृद्धी महामार्गावर रोजच अपघात होत आहेत. वाहन चालकांचं व्हीजन कमी झाल्यानं अनेक अपघात झाल्याची बाब समोर आल्या आहेत. यामुळे आरटीओकडून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक भाग म्हणून चालकांच्या डोळे तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे. 

निशुल्क चष्माही देणार 

बस, ट्राव्हल्स, मिनी बसमध्ये प्रवाशी वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांचे डोळे तपासणी आणि काही समस्या असल्यास (RTO) उपचारही केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकाची डोळे तपासणी करुन त्यांना निःशुल्क चश्मा दिला जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT