Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: नोकरीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक

नोकरीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूरात बेरोजगार तरुणांची नोकरी किंवा रोजगाराच्या नावावर फसवणूकीचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. नोकरी किंवा पार्टटाईन जॅाबच्या नावाखाली (Cyber Crime) सायबर गुन्हेगारांकडून (Nagpur News) नागपूरसह विदर्भातील अनेक तरुणांची फसवणुक झाली आहे. (Tajya Batmya)

बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात ॲानलाईन अर्ज करतात किंवा संबंधीत ॲप डाऊनलोड करतात. यातूनच सायबर गुन्हेगारांकडे नंबर जातोय. त्या नंबरवरुन बेरोजगार तरुणांना फोन येतो. हे सायबार गुन्हेगार ॲानलाईन पार्टटाईम जॅाब करण्यास सांगतात. सुरुवातीला मोबदला दिला जातोय. नंतर मात्र बेरोजगार तरुणांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली जाते. नागपूरसह विदर्भातील अनेक तरुणांची फसवणुक झाली आहे.

टोळ्या सक्रीय

नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना फसवणुकीचे हे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारे बेरोजगार तरुणांची फसवणुक करणाऱ्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय आहे. त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन नागपूर सायबर पोलीसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT