Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Amravati: हॅलाे..! ५०० लोक हत्यारांसह दंगल घडविणार; अफवेचा फोन करणारा अटकेत

अमरावतीत सोशल मीडियावर अफवा पसरविण्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घाटारे

अमरावती : अमरावती (amravati) शहरात दंगल झाल्याची अफवा (rumour) पसरविल्याने पाेलीसांनी (police) एकास ताब्यात (arrest) घेतले आहे. सणा सुदीच्या काळात नागरिकांनी काेणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलीसांनी केले आहे. (amravati latest marathi news)

अमरावती शहर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर एक फोन आला हाेता. अमरावतीच्या ट्रांन्सपोर्ट नगर येथे ४०० ते ५०० लोक हातात हत्यार घेऊन दंगल घडवण्याच्या तयारीत असल्याचे फाेन करणा-याने पोलिसांना सांगितले. पाेलीसांनी तात्काळ या प्रकाराची माहिती घेण्यास प्रारंभ केला.

शहनिशा केल्यानंतर दंगलीबाबतची खोटी माहिती सांगितल्याने फोन करणाऱ्या एका युवकाला नागपूर गेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT