Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: अतिक्रमणातून महिलेचा खून; सकाळी झालेल्‍या वादातून कृत्‍य

अतिक्रमणातून महिलेचा खून; सकाळी झालेल्‍या वादातून कृत्‍य

मंगेश मोहिते

नागपूर : अतिक्रमीत झोपडीच्या वादातून महिलेचा चाकूने भोसकत खून (Crime News) केल्याची घटना रामबाग परिसरात (Nagpur News) घडली. आरती निकोलस असं मृतक महिलेचे नाव आहे. तर बादल कुमरे अस मारेकऱ्याचं नाव आहेय. (Breaking Marathi News)

नागपूर शहरात खूनाच्या घटनेने परिसरात तणावाच वातावरण निर्माण झाले होते. आरोपी बादलच्‍या घराचे बांधकाम सुरू असल्याने अतिक्रमण केलेल्या जागेवर झोपडी बांधली होती. याच जागेसाठी आरती आणि बादलच भांडण झाले. सकाळी झालेलं भांडण दुपारी विकोपाला गेले.

दुपारच्‍या वेळी बादलने महिलेवर चाकूने वार करत आरतीला गंभीर जखमी केले. यानंतर महिलेला उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान संध्याकाळी आरतीचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होता. यात इमामवाडा पोलिसांनी आरोपी बादलला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

SCROLL FOR NEXT