भाजप आमदार बंटी भांगडीया  SaamTv
महाराष्ट्र

Nagpur : भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या भावासह एकावर अज्ञातांकडून हल्ला!

या घटनेमुळे नागपुरात मोठी खळबळ माजली आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरात भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या गाडीवर अज्ञात आरोपींनी आधी दगडफेक केली. याचा जाब विचारताच अंकित भुतडा आणि फिरदोस खान यांना मारहाण केली यात फिरदोस हे जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. मात्र या घटनेमुळे नागपुरात मोठी खळबळ माजली आहे.

हे देखील पहा :

भाजप आमदार बंटी भांगडीया यांचे चुलत भाऊ अंकित भुतडा आणि त्यांचे सहकारी फिरदोस खान हे एका कार मधून जात असताना महाराष्ट्र बँक चौक परिसरात पाच अज्ञात आरोपींनि त्यांच्या गाडी वर दगडफेक केली.

त्याचा जाब त्या आरोपींना फिरदोस यांनी विचारला असता त्यांनी त्यांना गाडीतून ओढत जबर मारहाण केली. यावेळी अंकीत भांगडीया गाडी चालवत होता. त्याने गाडी बाजूला लावून तो धावला असता त्याला सुद्धा मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT