नागपुरात भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून बाईकस्वाराचा मृत्यू Saam TV
महाराष्ट्र

नागपुरात भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून बाईकस्वाराचा मृत्यू

नागपुर मध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकखाली चिरडून एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : नागपुर मध्ये भीषण अपघात (Nagpur) झाला आहे. भरधाव ट्रकखाली चिरडून एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू (accident) झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अथर्व काळे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू (experied) झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

हे देखील पहा-

नागपूर जिल्ह्यातील सावनेर (Savner) येथे बाईकवर असलेल्या अर्थव काळेचे गाडीवर असलेले नियंत्रण सुटल्याने ट्रकखाली (truck) चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे (parking) हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर जड वाहन शहरातून (city) प्रवेश करत असतांना त्यांच्या वेगमर्यादेवर कोणाचे नियंत्रण नसल्यामुळे देखील या अपघाताचा निमित्ताने उघड झाले आहे.

ही घटना काळ रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, एका ट्रकला ओव्हरटेक करताना बाईकस्वाराच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघात झाल्याने बाईकस्वार खाली कोसळला आणि त्याच्या शेजारुन जाणारा ट्रक त्याच्या अंगावरुन गेला आहे. या अपघातामध्ये अथर्व काळे याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT