Nilesh Lanke Saam Tv
महाराष्ट्र

Nilesh Lanke: 'ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है', NCPच्या मेळाव्यात निलेश लंकेंनी उडवली कॉलर

NCP Foundation Day: खासदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्यात काॅलर उडवली आहे. 'ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

Satish Kengar

खासदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्यात काॅलर उडवली आहे. 'ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत.

यातच आज शरद पवार गटाच्या मेळाव्यात काॅलर उडवून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, ''ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. नाद करायचा, मात्र पवारसाहेबांच्या नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT