Mumbai Pune Accident Saamtv
महाराष्ट्र

Mumbai Pune Expressway Accindent: मोठी बातमी! मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; तब्बल ११ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Accident News: सात वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Mumbai -Pune Express Way Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. ज्यामुळे वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून दिले जात आहे. नुकताच मुंबई- पुणे महामार्गावर सात गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे (Mumbai- Pune) एक्सप्रेस वेवर सात वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. ज्यामध्ये एक ट्रक, स्विफ्ट, इर्टिगा अशी सात वाहने एकमेकांवर आदळली आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच मदत कार्याला सुरूवात केली असून अपघातात ४ ज जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शतपावली करताना काळाचा घाला....

दरम्यान, काल रात्री नाशिकमध्येही (Nashik) अशीच भीषण अपघाताची बातमी समोर आली होती. ज्यामध्ये रात्री शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: मराठा समाजाला निधी देण्याला माझा विरोध नाही; छगन भुजबळ स्पष्टच बोलले|VIDEO

Navratri 2025: नवरात्रीत देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते?

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाऊसाचा कहर ,अनेक ठिकाणी पूर

Sai Tamhankar: लालछडी...! सईचा हटके अंदाज, Photo पाहतच राहाल

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

SCROLL FOR NEXT