Mumbai Nashik Highway Accident 
महाराष्ट्र

Accident : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहनांचा विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Mumbai Nashik Highway Accident : मध्यरात्री शहापूरजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय, तर आठ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

फय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Nashik Highway Accident News : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा विचित्र अपघात झालाय. या अपघतामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. आज सकाळी हा अपघात झाल्याचे समजतेय.

मुंबई नाशिक महामार्गावरवर शहापूर बुधवारी सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक व खासगी बस एकमेकांना धडकले. रात्री 3 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असल्याचे समजतेय.

मुंबई नाशिक शहापूरमध्ये भीषण अपघात झाल्याचे समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदत केली. अपघातग्रस्तांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. 1) पियुष पाटील व 2) रूद्र पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात सह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 जखमी आहेत, यापैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT