Jogeshwari Minor Girl Gang Rape Saam Tv News
महाराष्ट्र

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, घटनेनं मुंबई हादरली

Mumbai Jogeshwari Minor Girl Gang Rape : एका चिमुकलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Prashant Patil

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बलात्कार, अत्याचार, विनयभंग, हत्या अशाप्रकारच्या घटनांचं सत्र सतत महाराष्ट्रात सुरु असल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी काही राजकीय आणि प्रशासनातील लोकांचा या नराधमांवर वरदहस्त असल्याचं देखील समोर येत आहे. पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमधील तरुणीवर अत्याचारानंतर पुन्हा एक संतापजनक घटना मुंबईच्या जोगेश्वरीमधून समोर आली आहे. एका चिमुकलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT