Aurangabad Crime News, Aurangabad Saam Tv
महाराष्ट्र

बायकाेचा शाेध का घेत नाही असं म्हणत युवकानं केला पोलिसांवर हल्ला; न्यायालयीन काेठडीत रवानगी

त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळ्यासह, मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Crime News : 'तुम्ही माझ्या बायको आणि मुलाला शोधू शकत नाहीत तर तुम्ही काय कामाचे?' असे म्हणत युवकाने (youth) पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्यांवर कटरने वार करून मारहाण केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. यामुळं पाेलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

ही घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात घडली. प्रल्हाद किसान भंडारे या युवकाने हे कृत्य केलं. याप्रकरणी पाेलीस निरिक्षक ब्रम्हा गिरी यांच्या आदेशाने त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळ्यासह, मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

प्रल्हाद भंडारे याने पत्नीचा पाेलिस शोध घेत नाहीत असा आराेप करुन पाेलिसांवर हल्ला केला. त्यास पाेलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने चाैदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT