Crime News, Chandrapur, MSRTC Employee, Police Saam tv
महाराष्ट्र

MSRTC : एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीत अधिकाऱ्यांवर ठपका

या प्रकरणातील दाेषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यादव कुटुंबियांनी केली आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा एसटी आगारातल्या (msrtc) कर्मचाऱ्याने बल्लारपुरातील राहते घरी आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आगारातील महिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याने ही आत्महत्या केल्याचे आढळलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याचे पाेलिसांनी सांगितलं. (Chandrapur Latest Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भगवान यादव असे मृत एसटी कर्मचा-याचे नाव आहे. आगारातील एक महिला वरिष्ठ अधिकारी व तिचा एक कनिष्ठ सहकारी असे दाेघांनी यादव यास दहा हजार रुपये महिना मागत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे.

दरम्यान घरी सापडलेल्या सुईसाईड नोटनूसार बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दाेषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यादव कुटुंबियांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT