MSRTC Bus Accident  Saam Tv
महाराष्ट्र

MSRTC Bus Accident: नगर-मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

MSRTC Bus And Container Accident : शिर्डीवरून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात झालाय. कोपरगाव शिवारात हा अपघात झालाय.

Bharat Jadhav

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

अहिल्यानगर आणि मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. हा अपघात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात घडलाय. बस शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. कोपरगाव शिवारत बस आली असतानाच कंटनेर आणि बसचा अपघात झाला. या अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान झालं असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर SJS रुग्णालयात उपचार सुरू आहे. बसमध्ये किती प्रवाशी होते आणि काही जीवितहानी झाली आहे का याची माहिती मिळालेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT