bus and a truck collided head-on on Chandrapur-Yavatmal road saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus Accident: चंद्रपूर-यवतमाळ रोडवर बस-ट्रकचा भीषण अपघात; बसच्या ड्रायव्हर साईटचा चेंदामेंदा,थराकाप उडवणारा|Video Viral

MSRTC Bus Accident on Chandrapur-Yavatmal Route: चंद्रपूर-यवतमाळ रस्त्यावर एका एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. चालकाचा केबिन पूर्णपणे चिरडला गेली. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

Bharat Jadhav

  • चंद्रपूर–यवतमाळ रोडवर बस आणि ट्रकची भीषण धडक झालीय.

  • दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू, १४ जखमी.

  • जखमींना यवतमाळ व पांढरकवडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर-यवतमाळला बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रक आणि बसचची धडक होत हा अपघात झालाय. चंद्रपूर-वणीवरून यवतमाळकडे येणाऱ्या बसला करंजीकडून वणीकडे जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक दिली. एसटी बसचं ड्रायव्हर साईट पूर्ण चिरल्या गेली. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १४ प्रवाशी गंभीर जखमी झालेत.

जखमींना यवतमाळ, पांढरकवडा येथे उपचारासाठी नेण्यात आलंय. अपघात एवढा भयंकर होता की एसटी बसची ड्रायव्हर साईट अक्षरश: पूर्ण चोरल्या गेली.

साक्री-शिर्डी महामार्गावर ट्रक उलटला

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर औदाणे गावाजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहू ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या दुर्घटनेत अंदाजे सात ते आठ जण जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ट्रकमधून जखमींना बाहेर काढून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

Crime News: घरातून उचलून नेत केलं लग्न; नंतर मुलीचा नग्न व्हिडिओ बनवत केला व्हायरल, इन्फ्लूएंसरचं अमानवी कृत्य

SCROLL FOR NEXT