Crime News Saam TV
महाराष्ट्र

महावितरण अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी उमेश ब्रिजवासी वर गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

दीपक क्षीरसागर

लातूर : शहरात महावितरणचे (MSEDCL) अभियंता कसपटे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी (Threat) देत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी उमेश ब्रिजवासी वर गांधी चौक पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील साळे गल्ली महावितरण (MSEDCL) कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता जनार्धन कसपटे यांना नाना नानी पार्क येथील वंडर वर्ल्ड पार्कचे ठेकेदार उमेश ब्रिजवासी यांनी लाईट बिल चुकीचे आहे, आणि ते मी भरणार नाही.

हे देखील पहा-

तुला पेट्रोल (Petrol) टाकून जिवंत जाळेन असे सांगत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत कार्यालयात गोंधळ घातल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता जनार्धन कसपटे यांच्या फिर्यादीवरून लातूर (Latur) शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात उमेश ब्रिजवासी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शना खाली ASI सोनकांबळे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Healthy Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

SCROLL FOR NEXT