मोठी बातमी। MPSC संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! Samm Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी। MPSC संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर!

राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील परीक्षार्थी दोन वर्षांपासून परीक्षा देण्यासाठी चातकासारखी वाट बघत असतानाच MPSC Exam 2021 आता अखेर सरकारने परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील परीक्षार्थी दोन वर्षांपासून परीक्षा देण्यासाठी चातकासारखी वाट बघत असतानाच MPSC Exam 2021 आता अखेर सरकारने परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. ११ एप्रिल २०२१ रोजी एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता ४ सप्टेंबर २०२१ रोजी या परीक्षा होणार आहेत. २०२० मध्ये होणारी ही संयुक्त पूर्व परीक्षा ६ वेळेस पुढे ढकलली होती.

हे देखील पहा-

आत्ता कोरोना कमी झाला आहे तर परीक्षा लवकर व्हा अशी मागणी विध्यार्थी करू लागले होते. या परीक्षेला जवळपास ४ लाख विध्यार्थी बसले आहेत .परीक्षा झाली नाही तर mpsc समन्वय समिती. येत्या ९ ऑगस्ट ला क्रांती दिनी आंदोलन करणार होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा चार सप्टेंबरला होणार असल्याच एमपीएस्सीने केलं जाहीर आहे.

पदांचे नाव –

सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – ६७ जागा

राज्य कर निरीक्षक – MPSC STI – ८९ जागा

पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – ६५० जागा

एकूण -८०६

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT