''माझ्यामागे ED लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे''; पाहा Video Saam TV
महाराष्ट्र

''माझ्यामागे ED लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे''; पाहा Video

सांगलीच्या विटा येथे एका कार्यक्रमात भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी ई डी वरून स्पष्ट युक्ती दिली आहे.

विजय पाटील

सांगली: सांगलीच्या विटा येथे एका कार्यक्रमात भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी ई डी वरून स्पष्ट युक्ती दिली आहे. माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. सांगलीच्या विटा मध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन होते. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्यवरून बोलताना संजय काका पाटील म्हणाले मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ई डी लागणार नाही. तसेच आम्ही राजकीय माणसं नसताना  कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ई डी म्हणेल ही माणसं आहेत का काय. संजय काका पाटलांनी बोलताना हर्षवर्धन पाटलांच्या विधानाची देखील आठवण करुन दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

SCROLL FOR NEXT