rajni patil 
महाराष्ट्र

३९ वर्षांत पहिल्यांदाच आमच्यावर अशी वेळ आली : खा. रजनी पाटील

साम टिव्ही ब्युरो

विनाेद जिरे

बीड : राज्यसभा सदस्य पदाचं प्रमाणपत्र घेऊन काँग्रेसच्या नवनियुक्त खासदार रजनी पाटील rajni patil या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट चिखल तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर पाेहचल्या. यावेळी त्यांनी मांजरा काठच्या नुकसानग्रस्त शेतीसह गावची पाहणी केली. mp-rajni-patil-visits-manjara-farms-rain-updates-beed-sml80

यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. रजनी पाटील यांना व्यथा सांगताना महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी पाटील यांनी पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे असे मला वाटतं असे माध्यमांशी बाेलतना नमूद केले.

त्या म्हणाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांसमवेत एक बैठक घेऊ मदतीची मागणी केली जाईल. शेतकऱ्यांना लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशिल राहीन. सध्या प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना, शेतक-यांना जितके काही देता येईल तितके देण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल असे पाटील यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू

शरीराच्या 'या' भागाचे दुखणं सांगेल तुम्हाला डायबिटीज आहे! रक्तातील साखर वाढल्यास दिसतात 'ही' ८ लक्षणे

MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

Heat stroke symptoms: हीट स्ट्रोक की हार्ट अटॅक...! कसा ओळखाल दोघांमधील फरक?

SCROLL FOR NEXT