Navneet Rana, Ravi Rana, Bacchu Kadu saam tv
महाराष्ट्र

MP Navneet Rana News : राणा-कडूंच्या शाब्दिक चकमकीनंतर पत्नी नवनीत राणा मैदानात (पाहा व्हिडीओ)

आज खासदार नवनीत राणा यांनी साम टीव्हीशी बाेलताना एकत्र राहण्याचा मुद्दा मांडला.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

MP Navneet Rana : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शमला असे वाटत असतानाच दाेन्ही नेत्यांत पुन्हा बुधवारी शाब्दिक चकमक उडाली हाेती. या चकमकीनंतर जनतेचे प्रश्न साेडविण्यासाठी एकत्र या असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांना केले आहे. (Amravati Latest Marathi News)

आमदार रवी राणा (ravi rana) व आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्या सुरू असलेल्या वादावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांना खासदार राणांनी एकत्रित राहावे असे आवाहन केले आहे. (Maharashtra News)

खासदार राणा म्हणाल्या आधीच अडीच वर्ष राज्याचे (maharashtra) नुकसान झाले आहे. त्यामुळे दोघांनी एकत्रित यायला पाहिजे. आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवा असे आवाहन नवनीत राणा यांनी दोघांना केले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT