MP Navneet Rana  अरुण जोशी
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणांचा पुष्पा सिनेमातील डायलॉग चर्चेत...(पहा Video)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे ३ दिवसाच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत.

अरुण जोशी

अमरावती : अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) हे ३ दिवसाच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सोबत राणा दाम्पत दरवर्षी होळी साजरी करतात. या दरम्यान खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

पहा व्हिडिओ-

यामध्ये खासदार(MP) नवनीत राणा स्वतः पुष्पां सिनेमातील डायलॉग (Dialogue) सांगताना बच्चे कंपणीसोबत एन्जॉय (Enjoy) करत आहेत. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा ही मागील अनेक वर्षांपासून होळी आदिवासी बांधव सोबत साजरी करतात. त्याचप्रमाणे त्यांनी यंदाही मेळघाटातील (Melghat) दुर्गम भागात जाऊन आदिवासी बांधवांना सोबत होळी साजरी केली.

यावेळी आमदार रवी राणा हे वाद्य वाजवताना दिसले.तर खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. होळीचा उत्साह असताना रवी राणा यांनी ढोलकी वाजवली तर नवनीत राणा यांनी आदिवासी नेतृत्यावर ठेका धरला. यावेळी राणा दाम्पत्याचा उत्साह पाहून उपस्थितांनीही त्यांचे कौतुक केले. आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने मेळघाटात होळी साजरी करतात. यासोबतच ते आदिवासी नृत्यही करतात.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT