Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव, धक्कादायक घटनेनं औरंगाबाद हादरलं

तपासात पुढे या दोन्ही चिमुकल्यांना त्यांच्या आईनेच मारल्याचं समजलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Aurangabad Crime : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईनेचं आपल्या दोन लहान मुलांचा जीव घेतला आहे. सादात नगर परिसरात काल दोन सख्ख्या बहिण भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तपासात पुढे या दोन्ही चिमुकल्यांना त्यांच्या आईनेच मारल्याचं समजलं आहे. (Latest Aurangabad Crime News)

काल 6 वर्षीय अजिबा बसरावी आणि 4 वर्षीय अलिफहात बसरावी या दोन्ही भावंडांचा झोपेत मृत्यू झाला होता. सकाळी जेव्हा त्यांचे आई बाब उठले तेव्हा त्यांनी मुलांना उठवले मात्र दोन्ही मुलं काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अचानक दोन्ही भावंडांचा मृत्यू कसा झाला? या बाबात परिसरात एकच चर्चा सुरू होती. अशात या प्रकरणी पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली असून स्वतःच्या आईने कपड्याने नाक आणि तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

आरोपी आई मनोरुग्ण असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. सातारा पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT