morcha on amravati collector office saam tv
महाराष्ट्र

Amravati: संजय बियाणींच्या मारेक-यांना अटक करा; अमरावतीत माेर्चा

नांदेडच्या घटनेतील आराेपींना तातडीने अटक करा अशी मागणी माेर्चेक-यांनी केली.

अरूण जोशी

अमरावती : नांदेड (nanded) येथे मंगळवारी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (sanjay biyani) यांची हत्या करण्यात आली. या घटनेने नांदेड हादरले आहे. या घटनेनंतर अमरावती (amravati) जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले असून आज नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. (amravati latest marathi news)

हा माेर्चा राज्यस्थानी हितकारक मंडल, माहेश्वरी समाज व मारवाडी समाजाचे वतीने इर्विन चौकातुन काढण्यात आला. माेर्चेक-यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी रॅलीने मोर्चा काढला.

यावेळी आंदाेलकांच्यावतीने अनिल अग्रवाल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांना निवेदन देण्यात आले. या घटनेतील मारेक-यांना तातडीने अटक करा व फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवा तसेच दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT