खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन, अधिकाऱ्यांना घातलं 'पितृ जेवण' डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन, अधिकाऱ्यांना घातलं 'पितृ जेवण'

पितृपक्ष पंधरवड्याचा आज शेवटचा दिवस

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - शहरातल्या सिडको चौक ते हर्सूल टी कॉर्नर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आज मनसेच्या MNS वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन agitation करण्यात आले. पितृपक्ष पंधरवड्याचा आज शेवटचा दिवस आणि अमावास्या असल्याने ज्या ज्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे Road काम केले आहे, त्यांना प्रतीकात्मक पितृ जेवण घातले.

हे देखील पहा -

ही कसली स्मार्ट सिटी म्हणून महानगरपालिकेच्या विरुद्धार्थी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल सहा लाख रुपये खर्च झाले, तरीही काही दिवसातच संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले आहेत, असाही आरोप मनसेने केला आहे. आठवडाभरात जर रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर अधिकाऱ्यांना या खड्ड्यात आणून बसवू असा, इशाराही या आंदोलनावेळी मनसेच्या नेत्यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT