Raj Thackeray saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरेंची काेकणवासियांनी कमिटमेंट अन् टाळ्यांचा गजर

यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधित केले.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Raj Thackeray : पुढच्या दाेन महिन्यात कोकण तुम्हाला पक्षाकडून घट्ट बांधलेलं दिसेल अशी ग्वाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुहागर येथे मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांना दिली. यावेळी ठाकरेंचे (raj thackeray) जल्लाेषी वातावरणात नागरिकांनी स्वागत केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर (guhaghar) तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधित केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले पुढच्या दाेन महिन्यात पुर्ण कोकण पक्षाकडून घट्ट बांधलेलं तुम्हांला निश्चित दिसेल. मी आता आलोय ते तुमचं दर्शन घेण्यासाठी. जानेवारीत मी पुन्हा येईन असेही राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान गुहागरचा दौरा आटोपून राज ठाकरे हे चिपळूणच्या (chiplun) दिशेने रवाना झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT