मनसे आमदार राजू पाटील यांची दरडग्रस्त तळीये गावाला भेट; केली अकरा लाखांची मदत राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

मनसे आमदार राजू पाटील यांची दरडग्रस्त तळीये गावाला भेट; केली अकरा लाखांची मदत

कल्याणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी आज महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : कल्याणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाला भेट दिली. आमदार राजू पाटील यांनी यावेळी दरडग्रस्त दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले. तसेच गावाच्या पुनर्वसनासाठी अकरा लाख रुपयांची मदत दिली. (MNS MLA raju patil visits taliye village and donated 11 lakh rupees)

हे देखील पहा -

तळीये ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश म्हस्के यांच्याकडे अकरा लाखा रुपयांचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तळीये वासियांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. तळीये गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे यासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

SCROLL FOR NEXT